शेगांव ला रि.पा.ई चे कार्यकर्ते तसेच समाजातील अनेक बांधव कढून नवनिर्वाचित बुलढाण्याचे जिल्हाध्यक्ष मनोज बागडे यांचं उत्साहात सम्मान तसेचं स्वागत करण्यात आले.
शेगाव - 28/12/25 - रि.पा.ई गवई गट बुलढाणा चे जिल्हाध्यक्ष मनोजभाऊ बागडे यांची निवळ होताच शेगांव गजानननगरी येथे कार्यकर्ता तसेंच सामाजिक कार्यकर्त्यांनी पुष्पहार देऊन स्वागत केले यावेळी . म.अल्पसंख्यांक चे कार्याध्यक्ष जलीलखान पठाण , शेगाव तालुका चे अध्यक्ष मो.अरबाज शकील, शेगाव शहर चे अध्यक्ष शुभान खान पठाण , मो. हफिज कुरेशी , वसीम खान दिलावर खान , शेख अमीर शेख रशीद , शेख जुनेद शेख जाफर ,शेख अजहर शेख असद, मो.शाहिद मो.जावेद, पुरुषोत्तम शहाणे साहेब ( R.T.O.agent) गजानन चितोळे , किशोर भिलंगे , रामराव भिलंगे ,शहारे साहेब , धबाडे साहेब , पाटील साहेब , पोहोरकर साहेब , भिलंगे साहेब , खंडेराव साहेब , शेगोकार साहेब , भोजने साहेब , पुरोहित साहेब तसेच अनेक कार्यकर्ते व समाजिक कार्यकर्ते हजर होते.
