रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा चे जिल्हाध्यक्ष मा.मनोज बागडे यांनी बुलढाणा जिल्हाच्या उपाध्यक्षपदी श्री. अनिल पानपाटील यांची नियुक्ती केली . शेगाव - दि.15/01/2026 - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Friday, 16 January 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा चे जिल्हाध्यक्ष मा.मनोज बागडे यांनी बुलढाणा जिल्हाच्या उपाध्यक्षपदी श्री. अनिल पानपाटील यांची नियुक्ती केली . शेगाव - दि.15/01/2026



रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा चे जिल्हाध्यक्ष मा.मनोज बागडे यांनी बुलढाणा जिल्हाच्या उपाध्यक्षपदी श्री. अनिल पानपाटील यांची नियुक्ती केली .                        शेगाव -  दि.15/01/2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा चे जिल्हाध्यक्ष मा.मनोज बागडे यांनी बुलढाणा जिल्हाच्या उपाध्यक्षपदी श्री. अनिल पानपाटील यांची नियुक्ती केली .  

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बुलढाणा चे जिल्हाध्यक्ष श्री.मनोज बागडे यांनी बुलढाणा जिल्हाच्या उपाध्यक्षपदी श्री. अनिल पानपाटील यांची नियुक्ती केली यावेळी त्यांना नियुक्ती पत्र देऊन सत्कार आणि स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे अल्पसंख्यांकचे कार्याध्यक्ष मा.श्री.जलीलखान पठाण यांनी नवनियुक्त बुलढाणाचे उपाध्यक्ष श्री.अनिल पानपाटील यांचा सत्कार केला तसेंच शेगांव चे अल्पसंख्याकचे शेगांव तालुका अध्यक्ष अरबाज खान,  शेगांव चे शहर अध्यक्ष शुभानं खान तसेचं किशोर भिलंगे , चितोडे साहेब पक्षातील इतर कार्यकर्ते आणि  समाजातील अनेक प्रतिष्टीत मान्यवरांनी त्यांचा सत्कार करून  अभिनंदन केले.