रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष मनोज बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगांव च्या अल्पसंख्यांक चे तालुकाध्यक्ष आणि शेगांव शहर अध्यक्ष यांनी महा.अल्पसंख्यकचे कार्याध्यक्ष मा.जलीलखान पठाण यांचा वाढदिवस केला साजरा. शेगांव - 15-01-2026. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Friday, 16 January 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष मनोज बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगांव च्या अल्पसंख्यांक चे तालुकाध्यक्ष आणि शेगांव शहर अध्यक्ष यांनी महा.अल्पसंख्यकचे कार्याध्यक्ष मा.जलीलखान पठाण यांचा वाढदिवस केला साजरा. शेगांव - 15-01-2026.

 



रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष मनोज बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगांव च्या अल्पसंख्यांक चे तालुकाध्यक्ष आणि शेगांव शहर अध्यक्ष यांनी महा.अल्पसंख्याकचे कार्याध्यक्ष मा.जलीलखान पठाण यांचा वाढदिवस केला साजरा.

शेगांव - 15-01-2026. 

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाचे बुलढाणाचे जिल्हाध्यक्ष मनोज बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेगांव च्या अल्पसंख्यांक चे तालुकाध्यक्ष आणि शेगांव शहर अध्यक्ष यांनी महा.अल्पसंख्यकचे कार्याध्यक्ष मा.जलीलखान पठाण यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला .

यावेंडी बुलढाणा जिल्ह्यांचे उपाध्यक्ष श्री.अनिल पाटील अल्पसंख्यांकचे तालुकाध्यक्ष अरबाज खान शेगांव शहर चे शहर अध्यक्ष शुभान खान , किशोर भिलंगे , चितोडे साहेब तसेचं अनेक कार्यकर्ते हजर होते.