*निधन वार्ता* *दुःखद निधन* अकोला बार असोसिएशनचे सदस्य ॲड. अनिल जगताप साहेब यांचे दुखद निधन - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 22 June 2026

*निधन वार्ता* *दुःखद निधन* अकोला बार असोसिएशनचे सदस्य ॲड. अनिल जगताप साहेब यांचे दुखद निधन




*निधन वार्ता* *दुःखद निधन*

दिनांक --20/ 6 /2026 

अकोला -

अकोला बार असोसिएशनचे  सदस्य ॲड. अनिल जगताप साहेब यांचे दुखद निधन  झाले. त्यांचे निधनाने अकोला बार असोसिएशनने एक अभ्यासू, मनमिळाऊ व कर्तव्यदक्ष सहकारी गमावला आहे.

ईश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या दुःखद निधनाने शोकाकुल झालेल्या परिवारास हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच प्रार्थना.


भावपूर्ण श्रद्धांजली!

💐 💐

- अकोला बार असोसिएशन, अकोला