रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष श्री मनोज भाऊ बागडे यांनी संत नगरी शेगाव तालुकाध्यक्षपदी श्री शशिकांत दाभाडे यांची नियुक्ती केली. - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Wednesday, 15 July 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष श्री मनोज भाऊ बागडे यांनी संत नगरी शेगाव तालुकाध्यक्षपदी श्री शशिकांत दाभाडे यांची नियुक्ती केली.


रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष श्री मनोज भाऊ बागडे यांनी संत नगरी शेगाव तालुकाध्यक्षपदी श्री शशिकांत दाभाडे यांची नियुक्ती केली.

शेगाव -- 

दिनांक --07/07/2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष श्री मनोज भाऊ बागडे यांनी संत नगरी शेगाव येथे  शेगाव तालुकाध्यक्षपदी श्री शशिकांत दाभाडे यांची नियुक्ती केली.

श्री. शशिकांत दाभाडे हे  आम्रपाली नगर शेगाव येथील रहिवासी असून सतत समाजात सगळ्या व्यक्ती व युवा पिढीला योग्य मार्गदर्शन करताना दिसतात.त्यांचा हा सतत प्रयास बघून त्यांना एक मोठी जबाबदारी म्हणून शेगाव तालुकाध्यक्ष हे पद देण्यात आले आहे.

समाजातील त्यांचे चाहते नातेवाईक मित्र आणि गावात खुशी चे वातावरण असून त्याचं कौतुक करून अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहेत.