रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( गवई गट) बुलडाणा जिल्हाध्यक्ष ॲड.मनोज बागडे तसेच शेगाव च्या पदाधिकारी यांनी दिली भेट - AAj Ki Bat

Breaking

NEWS UPDATES


Monday, 20 July 2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( गवई गट) बुलडाणा जिल्हाध्यक्ष ॲड.मनोज बागडे तसेच शेगाव च्या पदाधिकारी यांनी दिली भेट

 



रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( गवई गट) बुलडाणा जिल्हाध्यक्ष ॲड.मनोज बागडे तसेच शेगाव च्या  पदाधिकारी यांनी दिली भेट ..

शेगाव - 20/07/2026

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( गवई गट) बुलडाणा जिल्हाध्यक्ष ॲड.मनोज बागडे तसेच शेगाव च्या पदाधिकारी यांनी धावती भेट दिली .

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( गवई गट) बुलडाणा च्या पदाधिकारी यांनी आज शेगाव पोलिस स्टेशन ला भेट दिली, शेगाव चे ठाणेदार मा. श्री. म्हेत्रे साहेबांशी चर्चा करण्यात आली ,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ( गवई गट) बुलडाणा जिल्हाध्यक्ष ॲड.मनोज बागडे, शेगाव तालुकाध्यक्ष श्री. शशिकांत जी दाभाडे साहेब , शेगाव तालुका उपाध्यक्ष श्री. रवी तायडे ,शेगाव तालुका सचिव श्री. गजानन चितोडे साहेब हजर होते. साहेबांनी सविस्तर चर्चा केली आणि सर्व पदाधिकारी याच पोलिस स्टेशन शेगाव ला स्वागत केलं.